रमी कॅश गेम ऑनलाईन खेळा
ऑनलाईन रमी कार्ड गेम खेळा आणि खरा पैसा जिंका
ऑनलाईन कॅश रमी गेम्स अतिशय लोकप्रिय आहेत कारण ते मनोरंजनाचे उत्तम साधन आहेत आणि ते खेळाडूंना बक्षिसांमध्ये खरे पैसे जिंकण्याची अविश्वसनीय संधी देतात. रमी हा कौशल्याचा गेम आहे, त्यामुळे त्याच्या कायदेशीरपणाबाबत चिंता करू नका. भारतामध्ये पैशांसाठी रमी खेळणे पूर्णपणे कायदेशीर आहे.
तुम्ही कॅश रमी गेम्सच्या जगतात पाऊल ठेवण्यापूर्वी, तुम्ही गेमचे नियम आणि संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कुशल खेळाडूंना ऑनलाईन रमी कॅश गेम्स जिंकण्याच्या अधिक संधी असतात.
तुम्ही या खेळात नवीन असाल तर तुम्ही आमचे रमी कशी खेळावी हे पेज पाहू शकता आणि हा गेम खेळणे शिकू शकता. प्लॅटफॉर्मशी परिचित होण्यासाठी तुम्ही आमच्या ॲपवर निःशुल्क सराव गेम्स खेळू शकता. एकदा तुम्हाला गेममध्ये आत्मविश्वास आला की, कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्स खेळण्यास सुरुवात करा.
ऑनलाईन कॅश रमी गेम्स खेळण्यासाठी Junglee Rummy हा सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे. आम्ही जबाबदार गेमिंगला प्रोत्साहन देतो आणि प्रत्येकाला केवळ मनोरंजनाच्या उद्देशासाठी गेम खेळण्यासाठी प्रोत्साहन देतो. आमच्या अधिकृत वेबसाईटवरून आमचे कॅश रमी ॲप डाउनलोड करा आणि प्राइझ पूल्समधून कोट्यवधी रुपयांचे रोख बक्षिसे जिंका!
Junglee Rummyवर ऑनलाईन रमीला सुरुवात करण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी येथे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन केले आहे:
रिअल कॅश रमीने सुरुवात कशी करायची
Junglee Rummyवर साइन अप करा
Junglee Rummyवर साइन अप करा आणि ऑनलाईन रमी गेम्सच्या एका संपूर्ण नवीन जगाचा अनुभव घ्या. तुमाही काही मिनिटांमध्ये अगदी विनामूल्य प्लॅटफॉर्मवर नोंदणी करू शकता! प्लॅटफॉर्मवर साइन अप करण्याचे तीन मार्ग आहेत:
- मोबाईल क्रमांक: आमच्या अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर दिलेल्या साइन-अप बॉक्समध्ये तुमचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा. तुमचा क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर, "रजिस्टर फॉर फ्री"वर क्लिक करा. नोंदणी पूर्ण करण्यासाठी तुमच्या मोबाईल क्रमांकावर पाठवलेला ओटीपी भरा.
- ईमेल पत्ता: साइन अप करण्यासाठी आमच्या कॅश रमी ॲपवर, तुम्ही तुमचे नाव, ईमेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक (वैकल्पिक) यासारखे तपशील भरू शकता
- गुगल अकाउंट: गुगल आयकॉनवर क्लिक करा आणि ते तुम्हाला गुगल अकाउंट लॉगइन पेजकडे रिडिरेक्ट करेल. प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्यासाठी तुमचा ईमेल पत्ता आणि पासवर्ड भरा..
- फेसबुक अकाउंट: तुम्ही प्लॅटफॉर्मवर साइन अप करण्यासाठी तुमचे फेसबुक अकाउंट भरू शकता.
रमी गेम/टुर्नामेंट निवडा
साइन अप केल्यानंतर तुम्ही गेम लॉबीमध्ये निःशुल्क आणि कॅश रमी गेम्स या दोन्हीमध्ये सहभागी होऊ शकता आणि खेळू शकता. Junglee Rummy ॲप मध्ये विस्तृत लॉबी आहे जिथे तुम्हाला निरनिराळ्या प्रकारचे रमी गेम्स आणि फॉरमॅट आढळतील:
कॅश गेम्स: रू. 1 इतक्या कमी प्रवेश शुल्काने रोमांचक कॅश गेम्स खेळा. एकदा तुम्हा रोख रक्कम जिंकली की तुम्ही अगदी सहजपणे विजयी रक्कम तुमच्या बँक खात्यात वळती करू शकता.
सराव गेम्स: सराव गेम्स खेळण्यासाठी अमर्यादित निःशुल्क चिप्स वापरा आणि तुम्ही कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्स खेळण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुमचे रमी कौशल्ये सुधारा.
टुर्नामेंट्स: रू. 5 इतके कमी प्रवेश शुल्क भरून टुर्नामेंट्समध्ये अविश्वसनीय मोठी रोख बक्षिसे जिंका. दररोज आमच्या फ्रीरोल्स (निःशुल्क-प्रवेश टुर्नामेंट्स) आणि कॅश रमी टुर्नामेंट्समध्ये सहभागी व्हा आणि बक्षिसांमध्ये खरे पैसे जिंका!
Junglee Rummyवर निवड करण्यासाठी 13 पत्त्यांच्या रमीचे तीन प्रकार आहे: पॉइंट्स रमी, पूल रमी, आणि डील्स रमी. तुम्ही तुमच्या पसंतीचा प्रकार खेळू शकता किंवा ते सर्व प्रकार खेळून पाहू शकता.
जर तुम्ही नवशिके असाल तर कॅश गेम्स खेळण्याची घाई करू नका. आम्ही तुम्हाला आमचे रमी कशी खेळायची हे गाईड पाहण्यास आणि कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्स खेळण्यापूर्वी काही सराव गेम्स खेळण्यास प्रोत्साहन देतो.
गेम लॉबीमध्ये रोख भरा
Junglee Rummyवर कॅश गेम किंवा टुर्नामेंट खेळण्यासाठी तुम्हाला एक लहानसे प्रवेश शुल्क भरावे लागेल. तुम्ही गेम लॉबीच्या वरील बाजूला उजवीकडे असलेले “अॅड कॅश” बटण वापरून तुमच्या Junglee Rummy अकाउंटमध्ये रोख रक्कम जमा करू शकता आणि कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्स खेळण्याचा आनंद घेऊ शकता.
पेमेंट पर्याय (क्रेडिट/डेबिट कार्ड, यूपीआय, मोबाईल वॉलेट किंवा नेट बँकिंग) निवडा आणि ₹25 इतकी किमान रक्कम भरा. तुमच्यासाठी सरप्राइझ आहे! एकदा तुम्ही प्लॅटफॉर्मवर तुमचे पहिले डिपॉझिट केले की, तुम्हाला ₹11,350 पर्यंत खात्रीशीर वेलकम बोनस मिळेल!
Junglee Rummy वर जबाबदार गेमिंग
Junglee Rummy जबाबदार गेमिंगचा पुरस्कार करते आणि प्रत्येकाला सुरक्षित गेमिंग वातावरण देण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. तुम्हाला तुमच्या आर्थिक ऐपतीपेक्षा अधिक खर्च करण्यापासून रोखण्यासाठी दैनिक आणि मासिक रोख जमा करण्यास मर्यादा निश्चित केल्या आहेत. तुम्ही तुमच्या आर्थिक ऐपतीपलिकडे खेळलात, तर तुम्हाला गेमचा आनंद घेता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक मर्यादा माहित असणे आणि त्याच्या आतमध्येच खेळणे महत्त्वाचे असते.
दैनंदिन डिपॉझिट मर्यादा:Junglee Rummyवर दैनंदिन डिपॉझिट मर्यादा आहे. तुम्ही त्या मर्यादेपर्यंत पोहोचलात तर तुम्हाला त्या दिवशी तुमच्या Junglee Rummy अकाउंटमध्ये आणखी पैसे जमा करता येणार नाहीत. तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये आणखी पैसे जमा करण्यासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागेल.
मासिक डिपॉझिट मर्यादा: मासिक डिपॉझिट मर्यादा तुमच्या Junglee Rummy वरील खेळण्याच्या इतिहासावर अवलंबून असते. तसेच तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन स्वतःची मर्यादादेखील निश्चित करू शकता.
सेल्फ-एक्सक्लुझन वैशिष्ट्य: आम्ही “सेल्फ-एक्सक्लुझन” वैशिष्ट्याचा समावेश केला आहे जे तुम्हाला ऑनलाईन कॅश रमी गेम्स तात्पुरते असमर्थ करू देते. हा पर्याय वापरून, तुम्ही तुमच्या निवडीच्या कालावधीसाठी (2 आठवडे ते 6 महिने) कॅश गेम्स खेळण्यापासून स्वतःला वगळू शकता.
Junglee Rummyवर निःशुल्क रमी प्रकार
तुम्ही कॅश रमी गेम्स खेळण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात! Junglee Rummy अनेक प्रकारचे कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्स देऊ करते. आता तीन सोप्या पायऱ्यांमध्ये खरी रोख बक्षिसे जिंका:
- तुमच्या Junglee Rummyमध्ये पैसे भरा.
- कॅश गेम/टुर्नामेंटमध्ये सहभागी व्हा.
- खेळायला सुरुवात करा!
Junglee Rummyवर पैशांचा पाऊस पडत आहे! आमच्या ॲप आणि वेबसाईटवर कॅश गेम्स 24x7 उपलब्ध आहेत. Junglee Rummyवर खालील कॅश रमी प्रकार खेळा आणि घरी मोठी रोख बक्षिसे घेऊन जा:
पॉइंट्स रमी: सर्व प्रकारांतील सर्वात वेगवान असलेली पॉइंट्स रमी 2 ते 6 खेळाडूंदरम्यान खेळली जाते. प्रत्येक गेममध्ये केवळ एक डील असते. कॅश गेममध्ये प्रत्येक पॉइंटला निश्चित वित्तीय मूल्य असते आणि विजेत्याला विजयाचा फरक वजा लहानसे Junglee Rummy शुल्क याच्या वित्तीय मूल्याइतके रोख बक्षीस मिळते.
पूल रमी: पूल रमी दोन स्वरूपांमध्ये उपलब्ध आहे: 101 पूल आणि 201 पूल. जे खेळाडूं 101 (101 पूल रमीमध्ये) किंवा 201 (201 पूल रमीमध्ये) पॉइंट्सपर्यंत पोहोचतात ते बाद होतात.
डील्स रमी: डील्स रमी पूर्वनिर्धारित संख्येच्या डील्ससाठी खेळली जाते आणि सर्व खेळाडूंना गेमच्या सुरुवातीला समान संख्येने चिप्स मिळतात. प्रत्येक डीलच्या शेवटी, विजेत्याला हरणाऱ्या खेळाडूंकडून चिप्स मिळतात. अंतिम डीलच्या अखेरीस सर्वाधिक चिप्स असलेला प्लेयर विजेता असतो.
रमी टुर्नामेंट्स
रमी टुर्नामेंट्स भरपूर मनोरंजन आणि रोमांचक रोख बक्षिसे देतात. ते Junglee Rummyवर दररोज आयोजित केले जातात. तुम्ही खालील दोन प्रकारच्या टुर्नामेंट्समधून निवड करू शकता:
फ्रीरोल टुर्नामेंट्स: नाव सुचवते त्याप्रमाणे, फ्रीरोल्स या अशा टुर्नामेंट्स असतात ज्यामध्ये तुम्ही निःशुल्क सहभागी होऊ शकता. तुम्हाला फ्रीरोल्समध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क भरावे लागत नाही, पण तरीही तुम्ही त्यामध्ये रोख बक्षिसे जिंकू शकता! फ्रीरोल टुर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी, “टुर्नामेंट्स” टॅबवर जा आणि “फ्री” टॅबवर क्लिक करा. तुमच्या पसंतीची टुर्नामेंट निवडा आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी “जॉइन” बटणावर क्लिक करा.
कॅश टुर्नामेंट्स: कॅश रमी टुर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी, तुम्हाला प्रवेश शुल्क भरणे आवश्यक असते, जे ₹5 इतके कमी असू शकते. तुमच्या पसंतीची टुर्नामेंट निवडा आणि “जॉइन” बटणावर क्लिक करा. आश्चर्यकारक रोख बक्षिसे जिंकण्यासाठी तुमची कौशल्ये दाखवा आणि देशातील काही आघाडीच्या रमी खेळाडूंशी स्पर्धा करा! रोख बक्षिसांबरोबरच, Junglee Rummy कार, मोटारसायकल आणि स्मार्टफोनसारखी हवीहवीशी बक्षिसेही देते.
Junglee Rummyवर तुमचा रमी प्रवास आताच सुरू करा आणि मोठी रोख बक्षिसे आणि इतर प्रतिष्ठित बक्षिसे जिंका!
Junglee Rummyवर कॅश रमी गेम्स का खेळायचे?
तर, रोख बक्षिसे जिंकायला कोणाला आवडत नाही? Junglee Rummyवर कॅश रमी गेम्स खेळण्यापेक्षा खरे पैसे जिंकण्याचा दुसरा चांगला मार्ग नाही.
रिअल कॅश रमी गेम्स आणि टुर्नामेंट्ससाठी Junglee Rummy तुमचे वन-स्टेप डेस्टिनेशन आहे. प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्स चोवीस तास उपलब्ध असतात. फक्त तुमचा आवडता रमी प्रकार निवडा आणि खेळायला सुरुवात करा.
Junglee Rummy हे कशामुळे सर्वोत्तम कॅश रमी ॲप आहे? केवळ पैसा हेच एक कारण नाही. आमच्या प्लॅटफॉर्मवर खेळण्यासाठी अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही अशी आहेत:
100% निर्धोक आणि सुरक्षित
आम्ही इंडस्ट्रीमधील सर्वात सुरक्षित रमी प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर नियमितपणे खेळणाऱ्या ८ कोटी जास्त वापरकर्त्यांना 100% सुरक्षा आणि सुरक्षितता देतो. त्यामुळे जर तुम्ही Junglee Rummyवर नवीन असाल तर फक्त आरामात तुमचे अकाउंट किंवा पैशांच्या सुरक्षेबद्दल चिंता न करता गेमचा आनंद घ्या. आम्ही सुरक्षित ऑनलाईन व्यवहारांसाठी पूर्णपणे निर्धोक आणि सुरक्षित पेमेंट गेटवे दोते. जलद डिपॉझिट आणि विथड्रॉलसाठी अनेक पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत.
सोपे नेव्हिगेशन
ॲपमधून सहज नेव्हिगेट करा आणि Junglee Rummyवर कोणताही वेळ न दवडता तुमचा आवडता रमी प्रकार खेळायला सुरुवात करा. ॲपचा युझर-फ्रेंडली इंटरफेस, अंतर्ज्ञानी नियंत्रणे आणि स्पष्ट ग्राफिक्स यामुळे कॅश रमी प्रत्येक प्लेयरसाठी आनंददायक अनुभव असतो.
त्वरित डिपॉझिट्स आणि विथड्रॉल्स
आता तुमच्या विजयाची रक्कम तुमच्या बँक खात्यात वळती करण्यासाठी आतुर आहात ना? तुम्हाला प्रतीक्षा करायची गरज नाही! Junglee Rummy इंडस्ट्रीमधील सर्वात जलद विथड्रॉल सेवा देते. कॅश गेम्स/टुर्नामेंट्स जिंकून रोख रक्कम जिंका आणि केवळ मेन्यूमधील “विथड्रॉल” टॅबचा वापर करून विथड्रॉल विनंती प्लेस करून ती रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित करून घ्या.
आकर्षक बोनस आणि बक्षिसे
Junglee Rummy प्रत्येक युझरचे विश्वास बसणार नाही एवढे मोठे स्वागत करते. तुमच्या Junglee Rummy अकाउंटमध्ये तुमची पहिली रोख रक्कम जमा करा आणि ₹5250 पर्यंत वेलकम बोनस मिळवा! आमच्या रेफरल बोनस, कॅशबॅक आणि इन्स्टंट कॅश ऑफर्ससारख्या आकर्षक दैनंदिन आणि मासिक ऑफर्सचा सर्वोत्तम लाभ करून घेण्यासाठी तुम्ही आमचे “प्रमोशन्स” टॅब तपासू शकता.
Junglee Rummyवर रमी कॅश गेम खेळण्याची आणखी कारणे
तुम्ही Junglee Rummyवर ऑनलाईन रमी कॅश गेम का खेळायला हवा याची येथे आणखी काही कारणे आहेत.
- सर्वात थरार कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्सचा आनंद घ्या आणि रोचक रोख बक्षिसे जिंका.
- देशभरातील अनुभवी रमी खेळाडूंबरोबर खेळा आणि तुमचा गेम सुधारण्यासाठी त्यांच्या डावपेचांमधून शिका.
- प्रत्येक आठवड्याला रोमांचक टुर्नामेंट्समध्ये सहभागी व्हा आणि कोट्यवधी रुपयांच्या प्राइझ पूल्समधून बक्षिसे जिंका.
- दररोज आकर्षक बोनस आणि कॅशबॅक मिळवा आणि ते कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्स खेळण्यासाठी वापरा.
- तुमच्या रमी अकाउंटमध्ये ताबडतोब जमा केल्या जाणाऱ्या आणि आणि तुम्ही विथड्रॉल रिक्वेस्ट प्लेस केल्यानंतर शक्य तितक्या कमी वेळेत तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केल्या जाणाऱ्या तुमच्या विजयी रकमेचा आनंद घ्या.
- एकापेक्षा जास्त कॅश गेम्स खेळल्याबद्दल लॉयल्टी पॉइंट्स जिंका. अधिक लॉयल्टी पॉइंट्सचे उच्च लॉयल्टी क्लब्जमध्ये रुपांतर होते, जिथे तुम्हाला एक्सक्लुझिव्ह ऑफर्स आणि बोनस मिळतात.
- टुर्नामेंट्समध्ये कार, मोटारबाईक, आयफोन, आयपॅड आणि मॅकबुक यासारखी प्रतिष्ठित बक्षिसे जिंका.
- प्रत्येक कॅश गेम आणि टुर्नामेंट जिंकून यशस्वीपणाची भावना अनुभवा.
खेळाडूंची प्रशंसापत्रे
- करण महात्रे,
-
मी भिन्न प्लॅटफॉर्म्सवर रमी खेळलो आहे पण JR हे सर्व गोष्टींमध्ये सममूल्य आहे. मला UI आणि गतिमान पैसे काढण्याची प्रक्रिया आवडली. अलिकडे मी रू. 49 हजार जिंकले आणि रक्कम लगेचच माझ्या खात्यामध्ये ट्रान्सफर करून मिळाली! Junglee Rummy ची अशीच प्रगती होणार आहे.
करण महात्रे, करण महात्रे, नवी मुंबई, महाराष्ट्र 5/5 5/5
ऑनलाईन रमी कॅश गेमबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न
मी Junglee Rummyवर ऑनलाई रमी खेळून खरे पैसे जिंकू शकतो का?
अर्थातच! आमच्या प्लॅटफॉर्मवरील इतर लाखो खेळाडूंप्रमाणे तुम्हीसुद्धा Junglee Rummyवर ऑनलाईन गेम्स खेळून खरे पैसे जिंकू शकता. रोमांचक रोख बक्षिसे जिंकण्यासाठी येथे तीन साध्या पायऱ्या दिल्या आहेत:
- Junglee Rummy ॲप डाउनलोड करा किंवा https://www.jungleerummy.com ला भेट द्या.
- तुमचा ईमेल पत्ता किंवा गुगल/फेसबुक अकाउंट वापरून प्लॅटफॉर्मवर साइन अप करा.
- गेम लॉबीमध्ये "अॅड कॅश" बटण वापरून तुमच्या Junglee Rummy अकाउंटमध्ये पैसे भरा.
- गेम/टुर्नामेंट निवडा आणि खेळायला सुरुवात करा
तुम्ही ऑनलाईन रमीमध्ये नवीन असाल तर कॅश गेम्स/टुर्नामेंट्स खेळण्यापूर्वी काही निःशुल्क सराव गेम्स खेळा.
मला Junglee Rummy ॲपमध्ये कॅश गेम्स कुठे सापडतील?
तुम्ही गेम लॉबीमध्ये कॅश गेम्स शोधू आणि त्यामध्ये सहभागी होऊ शकता. रमीचा प्रकार निवडा आणि लगेचच खेळायला सुरुवात करा!
मी Junglee Rummyवर नोंदणी केल्यानंतर कॅश टुर्नामेंट्स खेळू शकतो का?
हो, तुम्ही खेळू शकता. साइन अप केल्यानंतर तुम्ही गेम लॉबीमध्ये “ॲड कॅश” बटणावर क्लिक करून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे भरू शकता आणि ताबडतोब कॅश टुर्नामेंट्समध्ये सहभागी होऊ शकता. केवळ गेम लॉबीमध्ये “टुर्नामेंट्स” बटणावर क्लिक करा आणि टुर्नामेंटसाठी “जॉइन” बटणावर क्लिक करून तुमच्या पसंतीच्या टुर्नामेंटमध्ये सहभागी व्हा.
मी माझ्या Junglee Rummy अकाउंटमध्ये पैसे कसे भरू शकतो?
तुम्ही "अॅड कॅश" बटण वापरून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे भरू शकता. Junglee Rummy जबाबदार गेमिंगचा पुरस्कार करत असल्यामुळे Junglee Rummyवर दैनंदिन आणि मासिक पैसे जमा करण्यावर मर्यादा आहेत. सुरुवातीला, तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त ₹10,000 जमा करू शकता.
Junglee Rummyवर पेमेंट गेटवेज सुरक्षित आहेत का?
पूर्णपणे! Junglee Rummy सुरक्षित ऑनलाईन व्यवहारांसाठी डेबिट/क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग, यूपीआय आणि मोबाईल वॉलेट्ससारखे सर्वात सुरक्षित पेमेंट गेटवेंचा वापर करते. Junglee Rummyवर तुमचे सर्व आर्थिक व्यवहार पूर्णपणे सुरक्षित असतात. तुमचे अकाउंट पासवर्डने सुरक्षित असते आणि त्यावर केवळ तुमचे नियंत्रण असते.
मी माझ्या Junglee Rummy अकाउंटमधून पैसे कसे काढून घेऊ शकतो?
तुम्ही तुमच्या रोख विजयी रकमा सहजपणे तुमच्या Junglee Rummy अकाउंटमधून तातडीने काढून घेऊ शकता. केवळ खाली दिलेल्या पायऱ्यांचे पालन करा, तुम्हाला काढून घ्यावयाची असलेली रक्कम आणि बँकेचे तपशील प्रविष्ट करा.
“मेन्यू” >> “विथड्रॉल” >> “रिक्वेस्ट विथड्रॉल”
मी माझ्या Junglee Rummy अकाउंटमध्ये कमीत कमी किती रक्कम भरू शकतो?
तुम्ही तुमच्या Junglee Rummy अकाउंटमध्ये कमीत कमी ₹25 भरू शकता. तुम्ही ₹1 इतक्या कमी रकमेमध्ये Junglee Rummyवर कॅश रमी गेम्स खेळू शकता!
उत्तम ऑनलाईन रमी साईट्सच्या 5 सामान्य पैलूंविषयी आमचा ब्लॉग वाचा
आमच्याशी संपर्क साधा
तुमच्याकडे आमच्यासाठी काही अभिप्राय आहे का? तुम्ही आमच्या ॲपवर “मदत” विभाग वापरून “आमच्याशी संपर्क साधा” वापरून कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचे ग्राहक सहाय्य प्रतिनिधी तुम्हाला असलेल्या कोणत्याही समस्या 24 तासांच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करतील.
याविषयीही वाचा: आता अग्रणी खर्200dया पशांच्या गेम्स