पूल रमी
पूल रमी - भारतीय रमीचा प्रकार
पूल रमी हा भारतीय रमीचा रोमांचक प्रकार आहे. हा दोन स्वरूपांमध्ये उपलब्ध असेलेला दीर्घ प्रकार आहे: 101 पूल आणि 201 पूल. नाव सूचित करत असल्याप्रमाणे, कॅश गेम ही निश्चित प्रवेश शुल्कासाठी खेळली जाते, जे बक्षीस पूलला जाते. ज्या खेळाडूचे गुण 101 पॉईंट (101 पूलमध्ये) किंवा 201 पॉईंट (201 पूलमध्ये) पर्यंत पोहोचतात त्यांना गेममधून वगळले जाते.
Junglee Rummy वर, पूल रमी गेममधील जिंकलेली रकमेची गणना ही खालील सूत्राचा वापर करून केली जाते:
जिंकलेली रक्कम = (प्रवेश शुल्क x खेळाडूंची संख्या) – Junglee Rummy शुल्क.
Junglee Rummy वर पूल रमी गेम
पूल रमी खेळण्यासाठी, तुम्हाला खालील गेम प्रकारांमधून निवड करावी लागते:
कॅश गेम: नाव सूचित करत असल्याप्रमाणे, तुम्हाला रोख गेम खेळण्यासाठी प्रवेश शुल्क द्यावे लागते. तुम्ही तुमच्या पसंतीच्या प्रवेश शुल्कासह गेम खेळू शकता.
सराव गेम: तुमचे कौशल्य सुधारण्यासाठी आमच्या विशेष सराव गेम खेळा. तुम्ही मोफत सराव चिपचा वापर करून सराव गेम खेळू शता.
पूल रमी कशी खेळावी
पूल रमीचा खेळ हा पॉईंट रमीसारखाच असतो. इतर प्रकारांपासून याला वेगळे बनवणारा एक घटक म्हणजे खेळाडूंना काढून टाकणे. चला गेमवर बारकाईने नजर टाकूया.
पत्ते आणि खेळाडू: ही गेम सामान्यत: 52 पत्त्यांच्या एक किंवा दोन मानक डेक आणि प्रति डेक एक जोकरचा वापर करून 2 ते 6 खेळाडूंद्वारे खेळली जाते. या गेममध्ये जोकर महत्वाची भूमिका बजावतो.
टॉस आणि डीलिंग: प्रत्येक खेळाडू एका वेळा यादृच्छिकपणे 13 पत्ते डील करतो. कोणता खेळाडू पहिली चाल खेळेल हे ठरवण्यासाठी यादृच्छिक टॉस केला जातो.
गेमचे उद्दिष्ट्य: सिक्वेन्स किंवा सिक्वेन्स आणि सेटमध्ये पत्त्यांची मांडणी करणे आणि वैध घोषणा करणे हे या गेमचे उद्दिष्ट्य आहे. तुमच्याकडे किमान दोन सिक्वेन्स असावेत ज्यांपैकी एक प्युअर सिक्वेन्स असावा. उर्वरित पत्ते हे सिक्वेन्स किंवा सेटमध्ये मांडली जावीत.
पूल रमी गेम जिंकण्यासाठी, खेळाडूंनी शक्य तितके कमी गुण मिळवावेत आणि कमाल पूल मर्यादेपर्यंत पोहचू नये, म्हणजेच 101 पॉईंट (101 पूल) किंवा 201 पॉईंट (201 पूल). जो खेळाडू मर्यादेपर्यंत पोहोचतो त्याला काढून टाकले जाते आणि टेबलावर एकटा राहिलेला शेवटचा खेळाडू गेम जिंकतो.
खेळा:जेव्हा पत्ते डील केली जातात, तेव्हा उर्वरित पत्ते हे बंद डेक तयार करण्यासाठी टेबलावर फेस खाली करून ठेवली जातात. खुला डेक तयार करण्यासाठी बंद डेकमधील वरचे कार्ड फेस वर करून टेबलावर ठेवले जाते. त्यांच्या डावाला, प्रत्येक खेळाडूला बंद डेक आणि खुल्या डेकमधून पत्ता काढायचा असतो आणि खुल्या देकमध्ये एक पत्ता टाकायचा असतो. जेव्हा तुमचे पत्ते नियमांनुसार मांडलेली असतात, तेव्हा तुम्ही “स्लॉट संपवण्यासाठी” 14 वा पत्ता टाकून देऊन घोषणा करू शकता. पहिल्यांदा गेमचे उद्दिष्ट्य पूर्ण करणारा खेळाडू विजेता असतो.
पूल रमीमध्ये गुणांची गणना कशी केली जाते
पूल रमीमध्ये, गेमच्या विजेत्याला शून्य पॉईंट मिळतात. हरणार्200dया खेळाडूंना त्यांच्या हातातील असमूहबद्ध पत्त्यांच्या आधारावर पॉईंट मिळतात. पत्त्यांची मूल्ये खाली दिली आहेत:
फेस कार्डे:(Ks, Qs, Js) आणि एक्के (A’s): प्रत्येकी 10 पॉईंट
क्रमांकित पत्ते: (2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10): त्यांच्या फेस मूल्याइतके.
जोकर :(प्रिंटेड/वाइल्ड): शून्य पॉईंट.
विजेत्याचे गुण:पहिल्यांदा गेमचे उद्दिष्ट्य पूर्ण करणारा खेळाडू विजेता असतो. खालील सूत्राचा वापर करून जिंकलेल्या रकमेची गणना केली जाऊ शकते:
जिंकलेली रक्कम = (प्रवेश शुल्क X खेळाडूंची संख्या) – Junglee Rummy शुल्क.
समजा 5 खेळाडू पूल रमी गेम खेळत आहेत ज्याचे प्रत्येकी रू. 200 इतके निश्चित प्रवेश शुल्क आहे. गेमचे बक्षीस पूल 200 x 5 = रू.1000 असेल. गेमच्या विजेत्याला बक्षीस म्हणून खालील रक्कम मिळेल. रू. 1000 – Junglee Rummy शुल्क.
हरणार्200dया खेळाडूचे गुण: हरणार्200dया खेळाडूसाठी येथे पॉईंटची गणना दिली आहे:
जर खेळाडूने प्युअर सिक्वेससह दोन सिक्वेन्स तयार केले असतील, तर असमूहबद्ध पत्त्यांच्या पॉईंटची बेरीज केली जाईल.
जर खेळाडूने कोणत्याही सिक्वेन्सशिवाय घोषणा केली, तर सर्व पत्त्यांच्या पॉईंटची बेरी केली जाईल.
जर खेळाडूने अवैध घोषणा केला, तर दंड पॉईंट 80 असतील.
जर खेळाडूने सलग तीन डाव चुकवले, तर त्याला/तिला 101 पूल रमीमध्ये 40 पॉईंट आणि 201 रमीमध्ये 50 पॉईंटच्या दंडासह स्वयंचलितपणे गेममधून काढून टाकले जाते.
खेळाडूचे कमाल गुण: पूल रमीमध्ये, जेव्हा खेळाडू 101 पॉईंट (101 पूलमध्ये) किंवा 201 पॉईंट (201 पूलमध्ये) च्या कमाल गुण मर्यादेपर्यंत पोहचतो तेव्हा त्याला/तिला वगळले जाते.
विभागण्याचा विकल्प
पूल रमी हा एकमेव प्रकार आहे जेथे त्याच्या ड्रॉप गणनेवर अवलंबून खेळाडूंना बक्षीसाचा पैसा विभागण्यास परवानगी असते. 101 पूल रमीमध्ये, जेव्हा अंतिम फेरीच्या शेवटी सर्व खेळाडूंचे एकूण गुण हे 61 इतके किंवा त्यापेक्षा जास्त असतात तेव्हा ‘विभागणी’ हा विकल्प वापरला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे, 201 पूल रमीमध्ये, खेळाडू हे वैशिष्ट्य निवडू शकतात जेव्हा एकूण गुण हे 151 इतके किंवा त्यापेक्षा जास्त असतात.
सहभागी असलेल्या सर्व खेळाडूंदरम्यान परस्पर समन्वय असेल तरच ‘विभागणे’ विकल्प काम करतो कृपया याबाबत माहिती असू द्या. जर खेळाडूने बक्षीसाचा पैसा देण्यास नकार दिला, तर हा विकल्प वापरला जाऊ शकत नाही.
पूल रमीमध्ये “ड्रॉप” विकल्प कसा काम करतो?
खेळाडू “ड्रॉप” बटणाचा उपयोग करून डील समाप्त करू शकता. पण खेळाडू दंड पॉईंटसह गेममध्ये पुन्हा सहभागी होऊ शकतो.
पूल रमीमध्ये, दोन प्रकारचे ड्रॉप असतात:
- ड्रॉप
- दंड पॉईंट
- फर्स्ट ड्रॉप
- 20
- मिडल ड्रॉप
- 40
- सलग डॉप
- 40
पूल रमीवरील वारंवार विचारले जाणारे प्रश्न
-
Junglee Rummy वर पूल रमी खेळण्यासाठी, या साध्या टप्प्यांचे पालन करा:
तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करा.
गेमचा प्रकार निवडा: रोख/सराव.
“पूल रमी” निवडा.
पूल रमी निवडल्यानंतर, तुम्हाला दोनपैकी एक स्वरूप निवडावे लागेल: 101 पूल किंवा 201 पूल. कॅश गेम खेळण्यासाठी, तुम्हाला प्रवेश शुल्क भरण्याची गरज असेल, जे रू. 10 इतके कमी असू शकते.
-
होय, तुम्ही पूल रमी गेम खेळून खरा पैसा जिंकू शकता. फक्त प्रवेश शुल्क भरून तुमच्या पसंतीच्या रोख गेममध्ये सहभागी व्हा. एकदा पूर्ण झाले, तर गेम पुन्हा सुरू होईल -- तुम्ही तुमची कौशल्ये दाखवू शकता आणि बक्षीस म्हणून खरा पैसा जिंकू शकता.
-
पूल रमीमध्ये जिंकलेल्या रकमेची गणना करण्यासाठी खालील सूत्र वापरले जाते.:
जिंकलेली रक्कम = (प्रवेश शुल्क X खेळाडूंची संख्या) – Junglee Rummy शुल्क.
-
होय, तुम्ही गेममधून काढून टाकले गेल्यानंतर पुन्हा गेममध्ये सहभागी होऊ शकता. ज्यांना काढून टाकलेले नाही अशा खेळाडूंचा सर्वाधिक गुण खालीलप्रमाणे असल्यानंतरच तुम्ही पुन्हा सहभागी होऊ शकता:
101 पूलमध्ये 79 पॉईंट इतके किंवा त्यापेक्षा कमी.
201 पूलमध्ये 174 पॉईंट इतके किंवा त्यापेक्षा कमी.
कृपया नोंद घ्या की तुम्ही पुढील डील सुरू होण्याच्या आधीच पुन्हा सहभागी होऊ शकता.
-
होय, तुम्हाला पूल रमी गेममध्ये पुन्हा सहभागी व्हायची इच्छा असेल तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला प्रवेश शुल्क द्यावा लागेल. रक्कम तुमच्या Junglee Rummy अकाऊंटमधून वजा केली जाते.
-
तुम्ही पूल रमी गेममध्ये शक्य तितक्या वेळा पुन्हा सहभागी होऊ शकता. गेममध्ये पुन्हा सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क असल्यामुळे तुमच्या Junglee Rummy अकाउंटमध्ये पुरेशी शिल्लक असल्याची खात्री करा.
आमच्याशी संपर्क साधा
तुमच्याकडे आमच्यासाठी काही अभिप्राय आहे का? तुमच्या नोंदणीकृत इमेल ॲड्रेसवरून तुम्ही आम्हाला [email protected] वर इमेल टाका किंवा आठवड्यांच्या दिवशी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 7:00 दरम्यान आम्हाला 1800-572-0555 वर कॉल करा. आमचे ग्राहक सहाय्य प्रतिनिधी तुम्हाला असलेल्या समस्या 24 तासांच्या आत सोडवू शकतात.