Trusted By8 Crore+ Players*

पॉईंट रमी

पॉईंट्स रमी

पॉईंट रमी-पॉईंट रमी गेम शिका

पॉईंट रमी हा भारतीय रमीचा सर्वांत गतिमान प्रकार आहे. जर तुम्ही घाईत असाल आणि तुम्हाला त्वरित रोख कमवायची असेल, तर मग पॉईंट रमी तुमच्यासाठी सुयोग्य आहे. बहुतांश ऑनलाईन रमी तज्ञ, हा गेम फक्त एका फेरीमध्ये समाप्त होत असल्यामुळे हा प्रकार खेळण्याची निवड करतात.

पॉईंट रमी ही सामान्यत: पत्त्यांच्या एक किंवा दोन मानक डेक आणि प्रति डेक एक प्रिंटेड जोकरचा वापर करून 2 ते 6 खेळाडूंद्वारे खेळली जाते. रोखीची गेम ही पॉईंटसाठी खेळली जाते, जे रूपयांच्या मूल्यामध्ये आधीच निर्धारित असतात.

Junglee Rummy वर पॉईंट रमी गेम

तुम्ही खालील गेम प्रकारांपैकी कोणतेही एक निवडून Junglee Rummy वर पॉईंट रमी खेळू शकता:

कॅश गेम:तुम्हाला पॉईंट मूल्य निवडायचे असते, जे रू. 0.0125 इतके कमी असू शकते. रोख गेमसाठी प्रवेश शुल्क हे रू. 5 इतके कमी असू शकते

सराव गेम: मोफत सराव सामने खेळा आणि तुमची रमीची कौशल्य सुधारा. तुम्ही रिलोड करू शकतात अशा मोफत सराव चीप्सचा उपयोग करून सराव गेम खेळू शकता.

पॉईंट रमी कशी खेळावी

पॉईंट रमी ही पत्त्यांच्या एक किंवा दोन मानक डेक आणि प्रति डेक एक प्रिंटेड जोकरचा वापर करून 2 ते 6 खेळाडूंद्वारे खेळली जाते.

कसे खेळावे हे स्पष्ट करण्यापूर्वी, गेमचे उद्दिष्ट्य समजून घेणे महत्वाचे आहे. प्रत्येक खेळाडू सिक्वेन्स किंवा सिक्वेन्स आणि सेटमध्ये 13 पत्त्यांची मांडणी करण्याचे ध्येय ठेवतो आणि वैध घोषणा करतो. वैध घोषणेमध्ये किमान दोन सिक्वेन्स असायला हवेत, ज्यांपैकी किमान एक प्युअर सिक्वेन्स असावा, आणि सर्व पत्त्यांची सिक्वेन्स किंवा सेटमध्ये मांडणी केली जायला हवी. तुमच्या पत्त्यांची मांडणी केल्यानंतर, तुम्ही “स्लॉट संपवण्यासाठी” 14 वा पत्ता टाकून तुमचा हात घोषित करू शकता. जर तुमची घोषणा वैध असेल, तर तुम्ही गेमचे विजेते असाल.

खेळा: गेमच्या सुरुवातीला, प्रत्येक खेळाडू 13 पत्ते डील करतो. बंद डेकमधील उर्वरित पत्ते आणि बंद डेकमधील पहिला पत्ता हा खुला डेक तयार करण्यासाठी टेबलावर फेस वर करून ठेवले जाते. वाइल्ड जोकर म्हणून यादृच्छिक पत्ते निवडले जाते आणि त्या मूल्याचे सर्व पत्ते वाइल्ड जोकर बनतात. जेव्हा खेळ सुरू होतो, तेव्हा खेळाडूला बंद डेक किंवा खुल्या डेकमधून पत्ते काढायचे असते आणि मग खुल्या डेकमध्ये पत्ते टाकून द्यायचे असते. खेळाडूंना घड्याळ्याचा दिशेने पाळी मिळते.

आप रमी कशी खेळावी याबाबत तुम्ही तपशीलवार मार्गदर्शक पाहू शकता.

पॉईंट रमीमध्ये गुणांची गणना कशी केली जाते

पॉईंट रमीमध्ये, सर्वोच्च पासून ते कमीपर्यंतची पत्ते खाली दिली आहेत:

A, K, Q, J, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2

फेस पत्ते आणि एक्क्यांचे मूल्य प्रत्येकी 10 पॉईंट असते. क्रमांकित पत्त्यांची किंमत त्यांच्या दर्शनी मूल्याइतकी असते. जोकरचे मूल्य शून्य पॉईंट असते.

विजेत्याचे गुण: जो खेळाडू पहिल्यांदा वैध घोषणा करतो तो विजेता असतो आणि त्याला शून्य गुण मिळतात. खालील सूत्राचा वापर करून जिंकलेल्या रकमेची गणना केली जाऊ शकते: जिंकलेली रक्कम = (सर्व प्रतिस्पर्ध्यांच्या गुणांची बेरीज) X (पॉईंटचे रूपयांमधील मूल्य) – Junglee Rummy शुल्क

चला विजेत्यासाठी जिंकलेल्या रकमेची गणना कशी होती हे समजून घेऊया:

समजा 4 खेळाडू रू. 1/पॉईंट गेम खेळत आहेत. 1 ल्या खेळाडूने त्याची पत्ते घोषित केली आणि इतर खेळाडू 20, 10 आणि 40 पॉईंटने हरले. विजेत्याला मिळेल = 1 x (20+10+40) = 70 रूपये, जे अगदी अल्प Junglee Rummy शुल्क वजा केल्यानंतर विजेत्याच्या खात्यावर जमा केली जाईल.

हरणार्200dया खेळाडूचे गुण:प्रत्येक असमूहबद्ध पत्त्यासाठी हरणार्200dया खेळाडूला दंड पॉईंट मिळतील. उदाहरणार्थ, जर खेळाडूकडे 6 बदाम असतील, 10 इस्पिक असतील आणि किलवर एक्का असेल जे कोणता सिक्वेन्स/सेटचा भाग नसतील तर त्याला/तिला दंड म्हणून 6+10+10=26 पॉईंट मिळतील. तरीही, याला दोन अपवाद आहेत:

जर खेळाडूकडे प्युअर सिक्वेन्स नसेल, तर दंडासाठी सर्व पत्त्यांच्या सर्व पॉईंटची बेरीज केली जाईल.

जर खेळाडूकडे प्युअर सिक्वेन्स असेल, तर फक्त दंडासाठी मांडणी न केलेल्या पत्त्यांच्या पॉईंटची बेरीज केली जाईल.

कमाल पॉईंट: पॉईंट रमीमध्ये, खेळाडूला मिळू शकतात असे जास्तीत पॉईंट 80 असतात. त्यामुळे जरी तुमच्या मांडणी न केलेल्या पत्त्यांची बेरीज 90 होत असेल, तर तुम्हाला फक्त 80 पॉईंट मिळतील.

रमी गेम डाऊनलोड करा वर जा आणि पॉईंट रमी खेळायला सुरूवात करा.

पॉईंट रमीमध्ये ड्रॉप विकल्प कसा काम करतो?

रमी खेळताना, प्रत्येक खेळाडूला गेम सोडण्याचा विकल्प असतो. प्रत्येक गेमच्या डाव्या बाजूच्या कोपर्200dयात असलेल्या ‘ड्रॉप’ बटणाचा वापर करून हे केले जाऊ शकते.

तुम्हाला कमजोर हात किंवा वाईट पत्ते मिळतात, तेव्हा तुम्ही गेममधून बाहेर पडण्याचा विकल्प निवडू शकता. हे “ड्रॉप” बटण वापरून केले जाऊ शकते. हे तुम्हाला मोठे मार्जिन हरल्याशिवाय टेबल सोडण्यास परवानगी देते.

फर्स्ट ड्रॉप: जेव्हा खेळाडू कोणताही पत्ता निवडल्याशिवाय ड्रॉप करतो, तेव्हा हा फर्स्ट ड्रॉप असतो. फर्स्ट ड्रॉपसाठी 20 पॉईंट दंड असतो.

मिडल ड्रॉप: जेव्हा खेळाडू किमान एक पत्ता निवडल्यानंतर ड्रॉप करतो, तेव्हा याला मिडल ड्रॉप म्हटले जाते. मिडल ड्रॉपसाठी दंड हा 40 पॉईंट असतो.

सलग चुकणे: जेव्हा खेळाडू सलग तीन डाव चुकवतो, त्याला/तिला स्वयंचलितपणे गेममधून ड्रॉप केले जाते आणि त्याला 40 पॉईंटच्या दंडासह मिडल ड्रॉप मानले जातात.

उत्तम ऑनलाईन रमी साईट्सची 5 सामायिक वैशिष्ट्ये याविषयी आमचा ब्लॉग वाचा

पॉईंट रमीवरील वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  • Junglee Rummy वर पॉईंट रमी खेळण्यासाठी तीन साधे टप्पे आहेत: तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करा. > गेमचा प्रकार निवडा. (रोख/सराव) > पॉईंट रमी निवडा. प्रकार निवडल्यानंतर, तुम्हाला पॉईंट मूल्य निवडावे लागेल, जे रू. 0.0125 इतके कमी असू शकते आणि गेमसाठी प्रवेश शुल्क हे रू. 5 इतकी कमी असू शकते.

  • होय, तुम्ही जिंकू शकता! तुम्ही पॉईंट रमी खेळून खरी रोख जिंकू शकता. तुम्ही गेम लॉबीमध्ये “कॅश” निवडणॆ आणि मग “पॉईंट रमी” निवडण्याची गरज असेल. तुम्हाला पॉईंट मूल्य निवडावे लागते आणि त्यानुसार प्रवेश शुल्क भरावे लागते. एकदा झाली, तर गेम सुरू होते.

  • फेस पत्ते आणि एक्क्यांचे मूल्य प्रत्येकी 10 पॉईंट असते. क्रमांकित पत्त्यांची किंमत त्यांच्या दर्शनी मूल्याइतकी असते. उदाहरणार्थ, बदाम 5 चे मूल्य 5 पॉईंट असते, आणि इस्पिक 9 ची किंमत 9 पॉईंट असते.

    विजेता: जो खेळाडू पहिल्यांदा वैध घोषणा करतो तेव्हा तो गेम जिंकतो आणि त्याला शून्य पॉईंट मिळतात.

    हरणारे खेळाडू: हरणार्200dया खेळाडूच्या पॉईंटची गणना ही त्यांच्या हातातील असमूहबद्ध पत्त्यांच्या संख्येवर अवलंबून असते.

  • Junglee Rummy वर, जिंकलेली रक्कम ही खालील सूत्राचा उपयोग करून मोजली जाते. जिंकलेली रक्कम = (सर्व प्रतिस्पर्ध्यांच्या गुणांची बेरीज) X (पॉईंटचे रूपयांमधील मूल्य) – Junglee Rummy शुल्क

  • खेळाडूंकडे कोणती पत्ते आहेत हे लक्षात न घेता, त्यांना जास्तीत जास्त 80 पॉईंट मिळू शकतात. पॉईंट हे नेहमी 80 इतके कॅप केले जातात. जरी खेळाडूंनी 100 पर्यंत पत्ते असमूहबद्ध केलेली असतील, तर खेळाडूला 80 गुण मिळतात.

आमच्याशी संपर्क साधा

तुमच्याकडे आमच्यासाठी काही अभिप्राय आहे का? तुम्ही आमच्या ॲपवर “मदत” विभाग वापरून “आमच्याशी संपर्क साधा” वापरून कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचे ग्राहक सहाय्य प्रतिनिधी तुम्हाला असलेल्या कोणत्याही समस्या 24 तासांच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करतील.

तुम्ही हा लेख वाचावा - 10 अग्रणी आता डाऊनलोड कराव्यात अशा गेम

Win cash worth 11,350* as Welcome Bonus

Scroll to top