13 कार्ड रमी गेम
13 कार्ड रमी गेम
- परिचय
- 13 कार्ड्स रमीची प्रसिध्दी
- 13 कार्ड्स रमीची उद्दिष्ट्ये
- 13 कार्ड रमी कशी खेळावी
- 13 कार्ड्स रमीमध्ये वापरल्या जाणार्200dया मूलभूत संकल्पना
- 13 कार्ड्स रमीमध्ये पॉईंट्सची गणना
- 13 कार्ड्स रमी वि. 21 कार्ड्स रमी
- 13 कार्ड्स रमी जिंकण्यासाठी टिपा आणि युक्त्या
- 13 कार्ड्स रमीचे भिन्न प्रकार
13 कार्ड्स रमी हा भारतामधील अत्यंत प्रसिध्द खेळ असल्यामुळे आपल्या जीवनकाळामध्ये आपण किमान एकदातरी ती खेळलेली असते. बहुतांश कौटुंबिक कार्यक्रम, विवाह आणि किटी पार्ट्याही रमीच्या खेळाशिवाय अपूर्ण असतात..
याला पपलु म्हणूनही ओळखले जाते, 13 कार्ड रमी ही 2 ते 6 खेळाडूंद्वारे खेळली जाते. सामान्यत:, प्रति डेक एक जोकरसह एक किंवा दोन मानक कार्डांच्या डेक्सचा वापर केला जातो. खेळ हा साधा आणि सरळ असतो. प्रत्येक खेळाडूला सिक्वेन्सेस, किंवा सिक्वेन्सेस आणि सेट्समध्ये त्यांची 13 कार्डांची मांडणी करायची असते.
हा खेळ जरी प्रसिध्द असला, तरी रमीचा उगम हा कधी झाला हे अनिश्चित राहिले आहे. पण दिवसेंदिवस या खेळाला पसंत वाढत चालली आहे. रमीच्या ऑनलाईन आवृत्तीलाही जगाने वादळाप्रमाणे डोक्यावर घेतले आहे.
13 कार्ड रमी गेमचा परिणाम हा तुमच्या कौशल्यावर अवलंबून असतो आणि या गेमवर सराव करून प्रभुत्व मिळवले जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला जर सुरूवात करायची असेल, तर खाली 13 कार्ड रमीवरील आमच्या व्यापक मार्गदर्शकावर नजर टाका.
13 कार्ड्स रमीची प्रसिध्दी
13 कार्ड्स रमीचा गेम हे भारतामधील रमीचा सर्वांत प्रसिध्द स्वरूप आहे. खेळ हा अत्यंत गतिमान आणि मनोरंजनाने भरलेला असतो. अधिक, हा शिकण्यासाठी अत्यंत सोपा आहे. त्यामुळे तुम्ही जरी नवशिके असले, तर तुम्हाला गेम लगेचच समजतो आणि लवकरच तुम्ही कॅश गेम्स सुरू करा.
पण लोकांमध्ये 13 कार्ड्स रमी इतकी प्रसिध्द होण्याचे कारण काय आहे? चला आता 13 कार्ड्स रमीच्या वैशिष्ट्यांकडे नजर टाकूया.
शिकण्यासाठी सोपे: 13 कार्ड्स रमी ही ABC सारखी सोपी आहे यात शंका नाही. नियम हे शिकण्यासाठी साधे आणि सोपे आहेत. तुम्हाला 13 कार्डांची सिक्वेन्सेस, किंवा सिक्वेन्सेस आणि सेट्समध्ये मांडणी करावी लागते आणि घोषणा करावी लागते. जर तुम्ही निवशिके असाल, तर तुम्ही सुरूवातीला काही सराव खेळ खेळून गेम समजून घेऊ शकता आणि मग कॅश गेम्समध्ये सहभागी होऊ शकता.
कौशल्याचा गेम: रमी हा कौशल्याचा गेम आहे आणि तो फार आव्हानात्मक होऊ शकतो. त्यामुळेच आम्ही तुम्ही कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्स खेळण्यापूर्वी काही मोफत सराव गेम्स खेळण्याची शिफारस देतो.
अत्यंत मजा: 13 कार्ड्स रमीचा गेम मनोरंजनाचा मोठा डोस ऑफर करतो. Junglee Rummy 24X7 वर अत्यंत-उत्साहक मोफत आणि कॅश टुर्नामेंट्स उपलब्ध आहेत. Junglee rummy मध्ये सहभागी व्हा आणि रमी गेम्स आणि टुर्नामेंट्समध्ये अमर्यादित खरे पैसे जिंका.
भिन्न प्रकार:3 भिन्न प्रकार आहेत: पॉईंट्स रमी, डील्स रमी आणि पूल रमी. सर्व प्रकार हे आव्हानात्मक आणि खेळण्यास मनोरंजक आहेत.
ऑनलाईन गेमिंग: तुमच्यासोबत रमी खेळण्यासाठी तुमचे मित्र आणि कुटुंबाची प्रतिक्षा करण्याचे दिवस आता सरले आहेत. आता तुम्ही तुमच्या बोटांनी गेम खेळू शकता. फक्त देशभरामधील खर् 200 या खेळाडूंसह खेळा! तुमची रमीची कौशल्ये वापरून खरी रोख बक्षिसे जिंका.
13 कार्ड्स रमीची उद्दिष्ट्ये
13 कार्ड्स रमी गेमचे उद्दिष्ट्य कार्डे एकत्र करणे आणि वैध घोषणा करणे हे आहे. किमान दोन सिक्वेन्सेस असायला हवेत ज्यांपैकी किमान एक प्युअर सिक्वेन्स असावा. उर्वरित संयोजने एकतर सिक्वेन्सेस किंवा सेट्स असू शकतात.
घोषणा करण्यासाठी, खेळाडूंना “स्लॉट संपवण्यासाठी” त्यांचे 14 वे कार्ड टाकून द्यायची गरज असते. जो खेळाडू पहिल्यांदा वैध घोषणा करतो तो गेम जिंकतो.
13 कार्ड रमी कशी खेळावी
13 कार्ड रमीचा खेळ साधा आणि सरळ आहे. येथे 13 कार्ड रमी कशी खेळावी यावर टप्प्या टप्प्यांचे मार्गदर्शक दिले आहे.
वर्गीकरण: “वर्गीकरण” बटणाचा उपयोग करून स्वयंचलितपणे तुमच्या हातातील कार्डांची मांडणी करा. हे महत्त्वाचे पाऊल आहे जे तुम्हाला संभाव्य संयोजने ओळखण्यास मदत करेल.
कार्ड काढणे आणि टाकून देणे तुम्हाला सेट्स आणि सिक्वेन्सेस तयार करण्यासाठी कार्ड काढणे आणि टाकण्याची गरज आहे. तुम्ही टेबलवरील बंद डेक किंवा खुल्या डेकमधून कार्ड निवडू शकता. मग तुम्हाला खुल्या डेकला कार्ड ड्रॅग करून किंवा “टाकून द्या” बटणाचा वापर करून तुमच्या हाताने कार्ड टाकून द्यावे लागेल
घोषणा: आवश्यक संयोजने तयार केल्यानंतर, तुम्ही “स्लॉट संपवण्यासाठी” तुमच्या कार्डापैकी एक टाकून देऊन गेम संपवू शकता आणि तुमच्या प्रतिस्पर्ध्याला पाहण्यासाठी तुमच्या हातातील कार्डांची घोषणा करू शकता.
तुम्ही तुमच्या कार्डांची घोषणा केल्यानंतर, यंत्रणा तयार केलेल्या संयोजनांना स्वयंचलितपणे तपासेल. वैध घोषणेमध्ये किमान दोन सिक्वेन्सेस असतात आणि सर्व कार्डॆ ही सिक्वेन्सेस किंवा सेट्समध्ये मांडली जायला हवीत. चला वैध सिक्वेन्सेस/सेट्सची काही उदाहरणे पाहुया.
प्युअर सिक्वेन्स
इम्प्युअर सिक्वेन्स
सेट 1
13 कार्ड्स रमीमध्ये वापरल्या जाणार्200dया मूलभूत संकल्पना
आपण सुरूवात करण्यापूर्वी, 13 कार्ड्स रमीमध्ये वापरल्या जाणार्200dया महत्वाच्या संकल्पना समजून घेणे महत्वाचे आहे. चला त्या खाली समजून घेऊया:
डीलिंग: गेमच्या सुरूवातीला, टेबलावरील प्रत्येक खेळाडूला एका वेळी, 13 कार्डे वितरीत केली जातील. याला डीलिंग असे म्हणतात.
जोकर: 13 कार्ड्स रमीमध्ये जोकर महत्वाची भूमिका बजावतो. याचा सिक्वेन्स किंवा सेटमध्ये वगळलेली कार्ड्ससाठी पर्याय म्हणून वापर केला जातो. जोकर्स दोन प्रकारचे असतात: प्रिंटेड आणि वाइल्ड जोकर्स.
बंद डेक: डीलिंगनंतर, बंद राशी तयार करण्यासाठी टेबलावर फेस खाली करून उर्वरित कार्डे ठेवली जातात.
खुला डेक: खेळाडूंद्वारे टाकलेली कार्डे खुला डेक तयार करतात. जेव्हा गेम सुरू होते, तेव्हा बंद डेकमधील वरचे कार्ड निवडले जाते आणि खुला डेक तयार करण्यासाठी टेबलावर फेस वर करून ठेवले जाते. खेळाडूंकडे हे कार्ड निवडण्यासाठी विकल्प असतो.
डेडवुड: अगटबध्द कार्ड्स किंवा कोणत्याही संयोजनाचा भाग नसलेल्या कार्डांना डेडवुड म्हटले जाते.
सिक्वेन्स: सिक्वेन्स हे सारख्या सुटच्या तीन किंवा अधिक सलग कार्डांचे संयोजन असते. दोन प्रकारचे सिक्वेन्सेस असतात: प्युअर आणि इम्प्युअर सिक्वेन्सेस. तुमच्याकडे रमी जिंकण्यासाठी किमान दोन सिक्वेन्सेस असायला हवेत.
सेट: सेटमध्ये सारख्या श्रेणीची पण भिन्न सुटची तीन किंवा चार कार्डे असतात. सेटमध्ये जोकर्सचाही वापर केला जाऊ शकतो.
ड्रॉप: खेळाडू “ड्रॉप” बटणाचा वापर करून गेम समाप्त करू शकतात. विशेषत: व्यक्तीकडे वाईट कार्डे आल्यानंतर हे त्या व्यक्तीचे रक्षण करू शकते.
एकत्र करणे: एकत्र करणे म्हणाजे कार्डांची सिक्वेन्सेस आणि सेट्समध्ये मांडणी करणे.
13 कार्ड्स रमीमध्ये पॉईंट्सची गणना
13 कार्ड्स रमी गेमचा विजेत्याला शून्य पॉईंट्स मिळतात, कारण पॉईंट्सचे मूल्य नकारात्मक असते. जर तुम्ही वैध घोषणा केली, तर तुम्हाला शून्य पॉईंट्स मिळतात आणि तुम्ही गेम जिंकता. प्रत्येक हरणार्200dया खेळाडूचे गुण त्यांच्या हातातीत डेडवुडच्या आधारावर मोजले जातात. पॉईंट्स रमी गेमम्ध्ये खेळाडूला जास्तीत जास्त 80 पॉईंट्सचे नकारात्मक गुण मिळू शकतात.
टेबल सोडण्यासाठी तुम्ही “ड्रॉप” बटणाचाही उपयोग करू शकता आणि तुमच्याकडे वाईट कार्डे असल्यास मोठ्या मार्जिनने हरण्याचे टाळू शकता. जेव्हा तुम्ही गेमच्या सुरूवातीला ड्रॉप करता, तेव्हा याला “फर्स्ट ड्रॉप” मानले जाते, ज्यासाठी तुम्हाला 20 पॉईंट्स मिळतात. जर तुम्ही गेमच्या मधेच ड्रॉप केले, तर याला “मिडल ड्रॉप” म्हटले जाते आणि तुम्हाला 40 पॉईंट्स मिळतात.
13 कार्ड्स रमीमध्ये, कार्डे ही खालीलप्रकारे उच्च ते कमीपर्यंत श्रेणीकृत असतात: A, K, Q, J, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, आणि 2. फेस कार्डे आणि एक्क्यांचे मूल्य प्रत्येकी 10 पॉईंट्स असते. क्रमांकित कार्डांची किंमत त्यांच्या दर्शनी मूल्याइतकी असते. उदाहरणार्थ, बदाम राजाचे मूल्य 10 पॉईंट्स असते आणि 5 इस्पिकचे मूल्य 5 पॉईंट्स असते.
13 कार्ड्स रमी वि. 21 कार्ड्स रमी
रमी हा प्रसिध्द कार्ड गेम्सपैकी एक असल्याबाबत कोणतीही शंका नाही. ही गेम जगभरामध्ये खेळली जाते आणि याच्या भिन्न आवृत्त्या आहेत. चला सर्वांच्या आवडत्या 13 कार्ड्स रमी वि. 21 कार्ड्स रमीची तुलना पाहुया.
जरी स्वरूप सारखे असले, तरी खालील माहिती तुम्हाला फरक समजण्यास मदत करेल:
- कार्ड
- मूल्य
- डील केलेल्या कार्ड्सची संख्या
- डील केलेल्या कार्ड्सची संख्या 13 आहे. ही गतिमान स्वरूपाची रमी आहे.
- डील केलेल्या कार्डांची संख्या 21 आहे. हे रमीचे थकवणारे स्वरूप आहे.
- डेक्सची संख्या
- हा खेळ खेळाडूंच्या संख्येवर अवलंबून, एकतर एक किंवा दोन डेक्ससह खेळला जातो.
- हा गेम कार्डांच्या 2 डेक्सचा उपयोग करून खेळला जातो.
- आवश्यक असलेले प्युअर सिक्वेन्सेस
- गेम जिंकण्यासाठी, दोन सिक्वेन्सेस आवश्यक असतात त्यांपैकी किमान एक प्युअर सिक्वेन्स असावा.
- गेम जिंकण्यासाठी किमान तीन प्युअर सिक्वेन्सेस आवश्यक असतात.
- जोकर्स
- जोकर्सचे मूल्य शून्य पॉईंट्स असते
- जोकर्सला अतिरिक्त पॉईंट्स असतात.
13 कार्ड्स रमी जिंकण्यासाठी टिपा आणि युक्त्या
आधी सांगितल्याप्रमाणे, 13 कार्ड्स रमी हा कौशल्याचा खेळ आहे. तुम्ही योग्य धोरण वापरून गेम जिंकू शकता. जर तुम्ही नवशिके असाल, तर तुम्ही भारतीय रमीचे मूलभूत नियम समजून घेणे आवश्यक असते. गेम जिंकण्यासाठी तुम्ही काही टिपा आणि युक्त्या शिकण्याची गरज आहे. शक्य तितक्या सराव गेम्स खेळण्याचाही प्रयत्न करा.
13 कार्ड रमी गेममध्ये जिंकण्यास मदत करण्यासाठी येथे काही टिपा दिल्या आहेत:
1. सुरूवातीला तुमच्या हातातील कार्डांचे वर्गीकरण करणे किंवा मांडणी करणे महत्वाचे असते. वर्गीकरण हे तुम्हाला संभाव्य संयोजने ओळखण्यास आणि त्यानुसार कार्डे निवडणे आणि टाकून देण्यास मदत करते.
2. प्युअर सिक्वेन्सशिवाय रमी गेम जिंकणे अशक्य असते. त्यामुळे तुम्ही आधी प्युअर सिक्वेन्स तयार करण्यावर लक्ष केंद्रीत करता. प्युअर सिक्वेन्सेसमध्ये सारख्या सुटच्या तीन किंवा अधिक सलग कार्डांचा समावेश होतो. पर्यायी कार्ड म्हणून प्युअर सिक्वेन्समध्ये कोणतेही जोकर कार्ड वापरलेले नसते.
3. जर तुम्ही उच्च मूल्य (A, K, Q, J 10) असलेल्या कार्डांची जोडी लावली नाही, तर त्यांना टाकून द्या.
4. रमी गेम जिंकण्याच्या अत्यंत उपयोगी धोरणांपैकी एक म्हणजे तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या चालींचे निरीक्षण करणे. अनेकदा तुमचे प्रतिस्पर्धी टाकलेल्या राशीमधून कार्ड उचलतात किंवा तुम्ही टाकलेले कार्ड उचलतात. जर तुम्ही त्यांच्या चालींकडे दुर्लक्ष केले, तर तुम्ही त्यांना गेम जिंकायला मदत करत असता. त्यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या चालीवर लक्ष ठेवणे महत्वाचे असते.
13 कार्ड्स रमीचे भिन्न प्रकार
Junglee Rummy हा देशभरामध्ये 20 लाखांहून अधिक वापरकर्त्यांद्वारे विश्वसनीय प्रसिध्द रमी प्लॅटफॉर्म आहे. दिवसभर प्लॅटफॉर्मवर भरपूर कॅश गेम्स आणि टुर्नामेंट्स उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या पसंतीचा प्रकार निवडू शकता आणि कॅशसाठी खेळणे सुरू करू शकता. जर तुम्ही नवशिके असाल, तर तुम्ही कॅश गेम्समध्ये सहभागी होण्यापूर्वी मोफत चीप्स वापरून सराव गेम्स खेळू शकता.
टुर्नामेंट्समध्ये भर म्हणून, तुम्ही Junglee Rummy वर 13 कार्ड रमीचे खालील तीन प्रकार खेळू शकता.
पॉईंट्स रमी: हा भारतीय रमीचा सर्वांत गतिमान प्रकार आहे. हा एकल डील प्रकार आहे आणि प्रत्येक पॉईंटचे कॅश गेम्समध्ये पूर्वनिश्चित पैशांच्या स्वरूपातील मूल्य असते.
डील्स रमी: हा प्रकार डील्सच्या निश्चित संख्येसाठी खेळला जातो आणि डीलच्या विजेत्याकडे शून्य पॉईंट्स असतात.
पूल रमी:हे भारतीय रमीचे सर्वांत लांब स्वरूप असते जे अनेक डील्ससाठी राहते. ज्या खेळाडूंचे गुण 101 पॉईंट्सपर्यंत पोहोचतात (101 पूलमध्ये) किंवा 201 पॉईंट्स (201 पूलमध्ये) त्यांना काढून टाकले जाते. शेवटी एकटा राहिलेला खेळाडू विजेता असतो.
आमच्याशी संपर्क साधा
तुमच्याकडे आमच्यासाठी काही अभिप्राय आहे का? तुम्ही आमच्या ॲपवर ’मदत’ विभाग वापरून “आमच्याशी संपर्क साधा” वापरून कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचे ग्राहक सहाय्य प्रतिनिधी तुम्हाला असलेल्या कोणत्याही समस्या 24 तासांच्या आत सोडवण्याचा प्रयत्न करतील.
तुम्हाला हेही आवडू शकते-भारतामधील अग्रणी 10 कार्ड गेम्स